Skip to product information
Kokanche Paramparik Khele
Sale price  Rs. 207.00 Regular price  Rs. 230.00
Pages: 136
Language: Marathi

कोकणातील प्राचीन लोककला म्हणजे खेळे (नमन). ही लोककला आजही खेड्यापाड्यात सादर केली जाते.

जपली जाते. कोकणातील गावांमध्ये खेळे प्रचंड लोकप्रिय आहेत, त्याबद्दल लेखक गोविंद कुळकर्णी यांनी या पुस्तकात सविस्तरपणे माहिती दिली आहे. खेळ्यांसारख्या लोकनाट्यात गोंधळ, तमाशा, भारुड, कीर्तन, नाच, गाणी, गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात.

या सर्व गोष्टी कालानुरूप बदलत गेल्या, त्यांचे स्वरूप जरी बदलले, तरी लोककला म्हणून त्या आजही आपल्या संस्कृतीत टिकून आहे. हे मांडायचा प्रामाणिक प्रयत्न कुळकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Kokanche Paramparik Khele | कोकणचे परंपरीक खेळे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like