Skip to product information
Kora Canvas | कोरा कॅनव्हास By Prabhakar Barve | प्रभाकर बरवे
Rs. 500.00
Pages: 160
Publisher: Mouj Prakashan
Language: Marathi

प्रभाकर बरवे यांचं 'कोरा कॅनव्हास' हे पुस्तक मराठीतल्या उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत अनेकदा आलं आहे. बरवे यांच्या हयातीतच ते प्रकाशित झालं आणि बरवे यांच्या ज्या डायऱ्यांवर ते आधारलेलं होतं, त्याच्या 'मौज प्रकाशनगृह'कृत संपादित रूपाला बरवे यांनीही आक्षेप घेतलेला नव्हता.. त्या अर्थानं, हे पुस्तक बरवे यांना आपलंच वाटत होतं. बरवे यांचे ६ डिसेंबर १९९५ रोजी निधन झाले.
बरवे यांनी निर्माण केलेली 'परंपरा' कशी (कोणत्या वळणांनी) पुढे जाते आहे, याचा मागोवा घेणारी किमान दोन लक्षणीय प्रदर्शनं मुंबई व दिल्लीत भरली आहेत. त्या प्रदर्शनांमध्ये केवळ बरवे यांचे सहकारी वा अप्रत्यक्षरीत्या वारसदार असलेल्यांचाच नव्हे, तर अगदी बरवेंना पाहिलंच नसूनही बरवे-विचार पुढे नेणाऱ्यांचा समावेश होता. अन्य कोणत्याही महाराष्ट्रीय चित्रकाराला असा मान मिळालेला नाही. 

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Kora Canvas | कोरा कॅनव्हास By Prabhakar Barve | प्रभाकर बरवे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like