Skip to product information
Kovalya Unhat
Rs. 130.00
Pages: 76
Language: Marathi
Overview:
कोवळ्या उन्हात’ या कवितासंग्रहात कवी काशिराम बोरे यांनी लोभस बालकविता लिहिल्या आहेत. • शिक्षक असल्यामुळे बालमनाच्या विविध नोंदी या कवितातून जिवंत करण्यात कवी बोरे यांची कविता यशस्वी ठरते. • या संग्रहात वाचनसुलभ कवितांमधून निसर्गाची कोवळी रूपे कवीने नजाकतीने मांडली आहेत. • निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता स्वच्छंदी बालमनाच्या मोहक गंधाने गंधाळलेल्या आहेत. • बालकांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासात भर घालणाऱ्या या कविता आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like