{"product_id":"kovalya-unhat","title":"Kovalya Unhat | कोवळ्या उन्हात","description":"\u003cp\u003eकोवळ्या उन्हात’ या कवितासंग्रहात कवी काशिराम बोरे यांनी लोभस बालकविता लिहिल्या आहेत. • शिक्षक असल्यामुळे बालमनाच्या विविध नोंदी या कवितातून जिवंत करण्यात कवी बोरे यांची कविता यशस्वी ठरते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• या संग्रहात वाचनसुलभ कवितांमधून निसर्गाची कोवळी रूपे कवीने नजाकतीने मांडली आहेत. • निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता स्वच्छंदी बालमनाच्या मोहक गंधाने गंधाळलेल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• बालकांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासात भर घालणाऱ्या या कविता आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270546321491,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KOWALYAUNHAAT-Front.jpg?v=1773722654","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kovalya-unhat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}