{"product_id":"krantisinha-nana-patil-by-raghuraj-metkari","title":"Krantisinha Nana Patil | क्रांतिसिंह नाना पाटील By  Raghuraj Metkari | रघुराज मेटकरी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक श्री. रघुराज मेटकरी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान सेनानी, सातारा प्रतिसरकारचे शिल्पकार क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चरित्र साध्या-सोप्या भाषेत, लहानांपासून थोरांपर्यंतच्या प्रत्येक वाचकाला आवडेल असे लिहिलेले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. श्री. रघुराज मेटकरी यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास लाभला होता. त्यांच्या आचार- विचारांचा ध्यास असलेले हे लेखक आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वाटेने जाणारे महान देशभक्त होते. क्रांतिसिंहांचे जीवन आणि मरण हे फक्त आणि फक्त भारतमातेसाठीच होते. हे शब्दरूपी स्मारक भारत देशाच्या नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील. याबद्दल चरित्रलेखक श्री. रघुराज मेटकरी यांचे अतःकरणपूर्वक अभिनंदन !!!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New Era Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":67703271686227,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/F_jpeg.webp?v=1792053012","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/krantisinha-nana-patil-by-raghuraj-metkari","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}