Skip to product information
Krantisurya : Mahatma Basaweshwar
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 299.00
Pages: 212
Language: Marathi
Overview:
क्रांतिसूर्य : महात्मा बसवेश्वर या पुस्तकामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे जीवन, कार्य, वचने आणि विचारप्रणाली यांच्याविषयी संक्षिप्त पण सखोल माहिती दिली आहे. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात कर्नाटकात लिंगायत विचार प्रसृत करण्यासाठी शरण आंदोलन छेडले होते. बसवेश्वर कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी इ.स. १९४०मध्ये सुरू केलेली अनुभव मंटप ही लोकशाहीची तत्त्वे पाळणारी धर्म-संसद उभारली होती. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like