{"product_id":"krantisurya-mahatma-basaweshwar","title":"Krantisurya : Mahatma Basaweshwar | क्रांतिसूर्य : महात्मा बसवेश्वर","description":"\u003cp\u003eक्रांतिसूर्य : महात्मा बसवेश्वर या पुस्तकामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे जीवन, कार्य, वचने आणि विचारप्रणाली यांच्याविषयी संक्षिप्त पण सखोल माहिती दिली आहे. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात कर्नाटकात लिंगायत विचार प्रसृत करण्यासाठी शरण आंदोलन छेडले होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबसवेश्वर कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी इ.स.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e१९४०मध्ये सुरू केलेली अनुभव मंटप ही लोकशाहीची तत्त्वे पाळणारी धर्म-संसद उभारली होती. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270546255955,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00784-1.jpg?v=1773722650","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/krantisurya-mahatma-basaweshwar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}