Skip to product information
कृषी आधारित उद्योग | Krushi Aadharit Udyog
Sale price  Rs. 296.00 Regular price  Rs. 395.00
Pages: 218
Language: Marathi

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रस्तुतपुस्तकामध्ये महाराष्ट्र राज्यातील तसेच विशेषतः खानदेश विभागातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील कृषी आधारित उद्योगांचा थोडक्यात पण अभ्यासपूर्ण आढावा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. स्थानिक पातळीवरील कृषी उद्योगांची रचना, स्वरूप, आर्थिक महत्त्व, रोजगारनिर्मिती, अडचणी व भविष्यातील संधी यांचे विश्लेषण सुलभ भाषेत समजावे, हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

कृषी आधारित उद्योग | Krushi Aadharit Udyog

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like