Skip to product information
कृषी अर्थशास्र | Krushi Arthashastra
Rs. 188.00

आधुनिक युगात वाढती लोकसंख्या, अन्नधान्याची वाढती मागणी, हवामानातील बदल, नैसर्गिक संसाधनांची कमतरता आणि जागतिक स्पर्धा यांमुळे कृषीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांचा अभ्यास करून त्यावरील उपाय शोधण्यासाठी कृषी अर्थशास्राचे ज्ञान आवश्यक असते. प्रस्तुत पुस्तकात कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, भारतीय शेतीची वैशिष्ट्ये व समस्या, शाश्वत व सेंद्रिय शेती, करार शेती यांसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेतील उत्पादन फलन, कृषी विपणन, कृषी किंमत धोरण, किमान आधारभूत किंमत (MSP) आणि सरकारी सहाय्य यांसारख्या महत्त्वाच्या घटकांची सोप्या भाषेत सखोल मांडणी केली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाच्या मूल्यमापन आकृतीबंधानुसार परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न देण्यात आले असून, अद्ययावत अभ्यासक्रम, स्पष्ट आकृत्या, विविध मॉडेल्स आणि परीक्षेच्या उत्कृष्ट पूर्वतयारीसाठी प्रकरणनिहाय प्रश्न व मूल्यमापन स्वाध्यायांचा समावेश असलेले हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक व अर्थशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

कृषी अर्थशास्र | Krushi Arthashastra

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like