{"product_id":"krushnamayee-meera","title":"Krushnamayee Meera | कृष्णमयी मीरा","description":"\u003cp\u003eपरमेश्वर आणि भक्त यांचे नाते मोठे विलक्षण असते. कृष्ण हाच माझा पती, तोच माझा श्वास आणि तोच माझा ध्यास असे म्हणत मधुरा भक्तीची असाधारण वाट सहजपणे चढून गेलेल्या संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी कृष्णमयी मीरा ही कादंबरी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eराजवैभवाकडे पाठ फिरवून कृष्णभक्तीच्या आनंदात अनन्वित अत्याचार मुकाट सहन करीत असलेल्या मीराबाई भक्तीच्या क्षेत्रातच नव्हे तर साहित्य विश्वातही त्यांच्या भावपूर्ण भजनांमुळे अजरामर कशा झाल्या, हे या भावपूर्ण कादंबरीतून उलगडेल. लेखकाविषयी : संतचरित्रविषयक कादंबरीकार म्हणून मंजुश्री गोखले यांचे नाव सर्वपरिचित आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रतिभेला अभ्यासाची आणि श्रद्धेची जोड मिळाल्याने त्यांचे लेखन अधिक प्रत्ययकारी ठरते. विविध सन्मान व पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545993811,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00884_1.jpg?v=1773722635","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/krushnamayee-meera","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}