{"product_id":"kuntiparva","title":"Kuntiparva | कुंतीपर्व","description":"\u003cp\u003eमहाभारत हा वेदव्यासरचित व भगवान श्रीगणेशद्वारा लिखित एक अद्वितीय प्रासादिक महाकाव्य असून, ते घडविण्यात भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी व भीमार्जुनांचा जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो वीरमाता कुंतीचाही आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमहाभारतातील अठरा पर्वांमधील स्त्रीपर्वात पांडवांना संस्कार व शिकवणूक देणारी, आपले न्याय्य हक्क मिळावेत म्हणून युद्धासाठी चेतविणारी, कौटुंबिक सलोखा व ऐक्य जोपासणारी, कौमार्यावस्थेत अजाणतेपणात झालेल्या चुकीमुळे आयुष्यभर स्वतःस दोष देत कुढत राहणाऱ्या सत्यान्वेषी वीरमाता कुंतीचा जीवनपट उलगडणारी ही आत्मकथनपर कादंबरी आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270528987219,"sku":null,"price":896.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KuntiParva-Book-Cover_F-150x232.jpg?v=1774279623","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kuntiparva","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}