Skip to product information
कुत्रे | Kutre
Rs. 135.00
Pages: 92
Language: Marathi

‘कुत्रे’ हे विजय तेंडुलकरांचे सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेले नाटक. परंतु इतक्या वर्षांनंतरही ते कालबाह्य वाटत नाही. कारण तत्कालीन परिस्थितीपेक्षा तेंडुलकरांच्या नाटकांमधून मानवी वृत्ती-प्रवृत्तींना असलेले महत्त्व. ‘कुत्रे’मध्येही तथाकथित सभ्य आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या भ्याड, षंढ मनोवृत्तीचे अतिशय बोचरे चित्रण तेंडुलकरांनी केले आहे. लोकनाट्याचा बाज असलेल्या या नाटकात नेपथ्याऐवजी वातावरणनिर्मिती करणाऱ्या स्लाइड्स वापरून एक नवे तंत्र तेंडुलकरांनी विकसित केलेले दिसते. मराठी रंगभूमीला आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने नवीन काही देणारे हे नाटक आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

कुत्रे | Kutre

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like