{"product_id":"kutumbayan-by-sanjay-sapkale","title":"Kutumbayan | कुटुंबायन By Sanjay Sapkale |  संजय सपकाळे","description":"\u003cp\u003eमोबाईलचा 'डाटा' संपला तर तो पुन्हा भरता येतो, पण नात्यातला 'विश्वास' संपला की तो जगातील कोणतीही कंपनी पुन्हा भरून देऊ शकत नाही!\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशाच अनेक परखड आणि काळजाला भिडणाऱ्या विचारांची शिदोरी म्हणजे 'कुटुंबायन'!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज आपण टोलेजंग फ्लॅट्समध्ये राहतोय, पण मनाचे कोपरे मात्र आक्रसत चालले आहेत. आपल्याच घरातल्या माणसांशी बोलायला आपल्याला 'वेळ' नाहीये. ही सामाजिक विकृती आपल्याला कुठे घेऊन जाणार?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपत्रकार संजय सपकाळे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या अनुभवातून संसारातील गुंतागुंतीच्या प्रश्नांना या पुस्तकातून वाचा फोडली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Jayprabha Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":46052731191379,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Cowarpage2-1_page-0001.jpg?v=1787904878","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kutumbayan-by-sanjay-sapkale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}