{"product_id":"lagir-लगीर-by-m-g-pathak","title":"Lagir | लगीर | M G Pathak","description":"\u003cp\u003eखेडी बदललीत. कालची राहिली नाहीत. म्हणजे नेमकं काय ? नुसतं बाह्य रूप बदललंय का अंतर्यामी फरक पडलाय ! बळी तो कान पिळी. देव-देवस्की, अंधश्रद्धा गेल्या का ? धनवानासारखी ज्ञानी माणसाला किंमत आली का ? मुजोरीची जागा नम्रतेनं घेतली का ? खेडूत साक्षर झाला, सुसंस्कृत झाला का ? ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचार शिरलाय ना ? मग खेडी बदलली म्हणजे काय झालं ? नळाचं पाणी, वीज, काँक्रिटच्या इमारती आल्या. ट्रॅन्झिस्टर, टी.व्ही. वाड्या-वस्तीवर पोचले ! माणसात काही मूलभूत फरक पडलाय का ? - हे चालूच आहे ना ? - अशा काही प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न 'लागीर 'मधे केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281941655635,"sku":null,"price":25.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsAppImage2022-11-13at11.50.51.jpg?v=1795513470","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/lagir-%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0-by-m-g-pathak","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}