{"product_id":"lajyoshri","title":"लज्योश्री | Lajyoshri","description":"\u003cp\u003e‘लज्योश्री’ या संग्रहातील कविता या कविता नसून, या कवितांमध्ये लेखक अशोकराज शोभीष यांचे अंतरंग आहे ; जे ते जगले आहे, जे भोगले ते सारे या कवितांमध्ये आहे. ‘लज्योश्री’ म्हणजे जगाकडे तटस्थ बघण्याची दृष्टी आहे. माणूस जगत असताना कधीच एकटा जगत नाही, तो एक वीणमध्ये गुंफला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281319915603,"sku":"9.78939E+12","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Lajyoshri_20front_20page.jpg?v=1795504483","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/lajyoshri","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}