{"product_id":"lakhoba-sawkar","title":"Lakhoba Sawkar | लखोबा सावकर","description":"\u003cp\u003e‘लखोबा सावकार’ ही कादंबरी शोकात्म असून ती मानवी भाव-भावनांच्या विविध छटांनी रंगलेली आहे. डॉ.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमोहन दिवटे यांनी ‘लखोबा सावकार’ या नायकाचे विविध वास्तववादी पदर या कादंबरीतून अतिशय वेधकपणे मांडले आहेत. जगण्याच्या संघर्षात लखोबा वेगवेगळ्या वाटा जोखाळतो. दुकानदारी, व्यापार, सावकारी, गुत्तेदारी, शिक्षण, राजकारण या सर्वच क्षेत्रात लाखोबाने स्वतःचा ठसा उमटवायचा प्रयत्न केला आणि त्यातून ही कादंबरी लेखकाने अतिशय आकर्षकरित्या गुंफली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eही कादंबरी अतिशय कलात्मक असून वास्तव आणि मानवी जीवनाचा संघर्ष यांची एक अनोखी कहाणी आहे. वाचकांना खिळवून ठेवणारी नाट्यपूर्ण अशी ग्रामीण जीवनातील वास्तव मांडणारी वाचनीय कादंबरी आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545731667,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/LakhobaSavkar_FrontCover.jpg?v=1773722625","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/lakhoba-sawkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}