Skip to product information
Lala Mahal | लाल महाल By Nitin  Thorat | नितीन थोरात
Sale price  Rs. 342.00 Regular price  Rs. 380.00
Pages: 236
Language: marathi

इतिहासाच्या पानातून आणि पृथ्वीच्या पाठीवरूनही लाल महाल कधीच गायब झाला आहे.
तो कुठेच अस्तित्वात नाही.
या कादंबरीत आहे, बाळराजांनी आणि आऊसाहेबांनी बांधलेल्या भव्य लाल महालाची अफाट गोष्ट. लाल महाल का बांधला? कसा बांधला? काय अडचणी आल्या? बाळराजांनी त्या अडचणी कशा सोडवल्या? अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहिस्तेखानावर हल्ला करताना अवतीभवती काय काय घडत होतं?
साऱ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच ही कादंबरी 'लाल महाल'

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Lala Mahal | लाल महाल By Nitin Thorat | नितीन थोरात

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like