{"product_id":"lala-mahal-by-nitin-thorat","title":"Lala Mahal | लाल महाल By Nitin  Thorat | नितीन थोरात","description":"\u003cp\u003eइतिहासाच्या पानातून आणि पृथ्वीच्या पाठीवरूनही लाल महाल कधीच गायब झाला आहे.\u003cbr\u003eतो कुठेच अस्तित्वात नाही.\u003cbr\u003eया कादंबरीत आहे, बाळराजांनी आणि आऊसाहेबांनी बांधलेल्या भव्य लाल महालाची अफाट गोष्ट. लाल महाल का बांधला? कसा बांधला? काय अडचणी आल्या? बाळराजांनी त्या अडचणी कशा सोडवल्या? अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहिस्तेखानावर हल्ला करताना अवतीभवती काय काय घडत होतं?\u003cbr\u003eसाऱ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच ही कादंबरी 'लाल महाल'\u003c\/p\u003e","brand":"Writer Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44647451492435,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/0_11c8413b-d5b3-433c-ae6d-fd016464bf47.jpg?v=1779448325","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/lala-mahal-by-nitin-thorat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}