{"product_id":"late-night-mumbai","title":"लेट नाइट मुंबई | Late night Mumbai","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e \u003cp\u003eप्रवीण धोपट\u003c\/p\u003e \u003cp\u003eकधीही न झोपणारं महाशहर म्हणजे मुंबई ! मुंबईत रात्र होते म्हणजे नेमकं काय होतं ? रेल्वेची धडधड बंद होते . रस्त्यावरची रहदारी कमी होते . रिक्षा – टॅक्सीची भाडी दीडपट होतात . दुकानं बंद होतात . गोंगाट , गोंधळ थांबतो . एक जग झोपी जातं आणि एक वेगळंच जग जागं होतं … आणि ही जागृतावस्था ती वर्तमानपत्राच्या निमित्ताने ! रिक्षा – टॅक्सीवाल्यांपासून ते पान टपरीवाल्यांपर्यंत … चहावाल्यांपासून ते वेश्यांपर्यंत … कॉल सेंटरवाल्यांपासून वृत्तपत्र व्यावसायिकांपर्यंत … रात्रीचा दिवस करणाऱ्या या जगाची शब्दचित्रं … \u003cstrong\u003eलेट नाइट मुंबई !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e ","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232529477715,"sku":null,"price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/LateNightMumbaicover.jpg?v=1795070483","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/late-night-mumbai","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}