{"product_id":"latest-hairstyles","title":"लेटेस्ट हेअरस्टाइल्स | Latest hairstyles","description":"\u003cp\u003eफॅशनचा व्यक्तिमत्त्वावर नक्कीच चांगला परिणाम होतो. केशरचना (हेअरस्टाइल्स) ही फॅशन मधील एक महत्त्वाची बाब! म्हणून त्या विषयावर असणारे पुस्तकसुद्धा महत्त्वाचेच ठरते. केशरचनेच्या साहाय्याने सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्त्व कसे संपादन करता येईल याचे शास्त्रीय मार्गदर्शन या पुस्तकांत केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232603926611,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/latest-HairstylesFront-1.jpg?v=1795071084","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/latest-hairstyles","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}