Skip to product information
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Overview:
परमेश्वराची सांकेतिक चित्रलिपी म्हणजे टैरो कार्ड्स. ही एक दैवी भाषा आहे.केशरी रंगातून सूर्याची किरणे डोकावतात तर पांढऱ्या रंगाची सात्विकता म्हणजे 'मन निवाले निवाले, ज्ञानबीज अंकुरले' असे सांगते. कोवळी पालवी सुखाचे मोरपीस फिरवते तर लिलिची पांढरी शुभ्र फुले निखळ आनंद देतात. कुत्र्यांची इमानी सोबत तर घोड्याची प्रामाणिक साथ, टॅरोची ही दुनियाच हरखुन टाकणारी आहे. पौर्णिमेचा खुलत जाणारा चंद्र रंध्रा रंध्रात चैतन्य निर्माण करतो तर कृष्ण पक्षातील चंद्र उगाच मन कातर करतो.टॅरोकार्डस हे द्वैतामागील अद्वैत उलगडून दाखवणारे एक अद्भूत शास्त्र आहे. ही कार्डस त्यांच्यामध्ये प्रतिपाद्य केलेला विषय उलगडून दाखवत असतात. ह्यातील प्रत्येक कार्डापासून अनेक अर्थ निघू शकतात.म्हणूनच ही चित्रलिपी समजून पाठ करण्याची नव्हे तर समजून घेण्याची गरज आहे.- सुनिता

Pickup currently not available