{"product_id":"leh-ladakh-mhanje-bhannatach","title":"Leh Ladakh Mhanje Bhannatach ! लेह लडाख म्हणजे… भन्नाटच","description":"\u003cp\u003eवादळ येवो, बेफाम वारा वाहो, बर्फाचा वर्षाव होवो किंवा शत्रूची आक्रमणं होवोत… आपण घाबरायचं नाही. रडायचं नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहरायचं तर नाहीच नाही. मोडतोड झाली, तोडफोड झाली, तरी आतून ढासळायचं नाही, तर ताठ मानेनं उभं राहून आपल्या देशाचं रक्षण करायचं… हेच जणू लेह-लडाखनं मनात पेरलं, जे कधीच विसरता येणार नाही!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलव्ह यू लेह-लडाख… आय लव्ह यू! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270529249363,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Leh_Ladakh-Book-Cover-F-1-150x232.jpg?v=1774279630","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/leh-ladakh-mhanje-bhannatach","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}