{"product_id":"life-in-5-senses-by-gretchen-rubin","title":"Life in 5 Senses | लाईफ इन फाइव्ह सेन्सेस By Gretchen Rubin | ग्रेचेन रुबिन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे. दैनंदिन धावपळीत आपण आपल्या विचारांमध्ये आणि इतर कामांमध्ये इतके गुंतून जातो की, आजूबाजूच्या सुंदर जगाकडे आपलं लक्षच जात नाही. लेखिका ग्रेचेन रुबिन यांच्या बाबतीतही असंच झालं. इंद्रियाच्या बाबतीतील एका धक्कादायक घटनेमुळे त्यांना अचानक लक्षात आलं की, त्या आसपासचं जग अनुभवतच नव्हत्या. त्या म्हणतात, गंध, चव, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण या इंद्रियांना जाणीवपूर्वक अनुभवायला शिकलं, तर आयुष्य समृद्ध आणि आनंदी होऊ शकतं. मग त्यांनी या पंचेंद्रियांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. कसं, ते या पुस्तकात वाचायला मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45735619199059,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61XpJCo9dSL._SL1000_b709df4b-9230-4e45-be5a-2be775a6b657.jpg?v=1782364282","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/life-in-5-senses-by-gretchen-rubin","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}