लोभी मामासन्या परलोभी लोरी हाई कथा एखादा चलन चित्रनसारखी पुढे पुढे सरकत जास. यानामधला सर्व पात्र एकमेकना वयखना आनी कुटूंबामधलाच वाटतस. आपलाच सहवासमा राहनारा शेतस आसा आभास व्हस. हेकेखोरपना, मुय स्वभाव पात्र सोडतस नहीत हाई गोष्ट लेखकनी ठामपने मांडेल शे. स्वभाव बदलत नही आनी त्याले औषध नही शे. सुंभ जळना तरी वय जात नही अस कथा वाचतांना वाटस. वर वर देखता कथामधला सर्व पात्र साधा भोया वाटतस पन आपला गुनधर्म टाकतस नहीत. काही आपमतलबी दिखतस अस वर्णन शे. ह्या कादंबरी मधली कथा मनमा घर करी जास. मनले चटका देनारी शे. जीवनमधल लग्न त्यामधल्या चालीरीती, रूढी, परंपरा जपाना आटोकाट प्रयत्न करेल शे. सुलेखाना लगीनमा सर्वाच चालीरिती रिवाज कसा पायतस आनी पारंपारीक लोकगीतेसमाईन लग्न कस पार पडस ते आपले दिखस. खेडा गावनी लग्न परंपरा कशी शे हाई आपले दिखस. लग्नामधला रूसवा फुगवा यानामा येल शेतस. नवरी मुलगी देखापासुन ते सौभाग्याना उंबरटा वलांडेपर्यंत घर येस आनी विना बोभाट संसारले सामोरे जास हाउ महत्वाना भाग शे. लेखकनी उत्तम वर्णन करेल शे. लोकगीतेसनी पेरनी कथामा करीसन संस्कार खुपच बारीक सारीक गोष्टीसमाईन मांडाना हेतु सिद्ध करेल शे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours