{"product_id":"lokmanya-tilak-charitra","title":"Lokmanya Tilak Charitra | लोकमान्य टिळक चरित्र","description":"\u003cp\u003eअखिल भारतीय पातळीवर मान्यताप्राप्त नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला एक तात्त्विक अधिष्ठान दिले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे. याची सामान्यातल्या सामान्य माणसाला जाणीव करून दिली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eखऱ्या अर्थाने लोकमान्यता प्राप्त झालेल्या, लोकांचे प्रचंड प्रेम मिळालेल्या एका महापुरुषाचे डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेले चरित्र. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545633363,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00490.jpg?v=1773722616","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/lokmanya-tilak-charitra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}