{"product_id":"loksankhya-bhugol-3","title":"लोकसंख्या भूगोल | Loksankhya Bhugol","description":"\u003cp\u003eलोकसंख्या भूगोलाचे अध्यापन करताना आकडेवारीचे संकट समोर येते परंतु सदरील पुस्तकात लोकसंख्या विषयीचे संकल्पना सुटसुटीत व मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदरील पुस्तकाच्या सहाय्याने लोकसंख्या भूगोलातील बर्‍याचशा संकल्पना सहजरित्या समजण्यास मदत होईल. प्राचीन काळापासून तर आतापर्यंत लोकसंख्या भूगोलाचे वेगवेगळे स्तरावरचे अध्ययन व अध्यापन झालेले आपणास दिसून येते. आजच्या आधुनिक काळामध्ये लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप हे आधुनिक झालेले आपणास पाहावयास मिळते त्यानुसार सदरच्या पुस्तकात बदल करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281397346387,"sku":"9.78936E+12","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Loksankhya_20Bhugol_20front.jpg?v=1795505175","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/loksankhya-bhugol-3","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}