{"product_id":"lokshahitala-manus-लोकशाहीतला-माणूस","title":"Lokshahitala Manus ( लोकशाहीतला माणूस )","description":"लोकशाहीतला माणूस \nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर : जीवन आणि विचार \nआंबेडकरांसंबंधी शक्य तितके प्रश्न उपस्थित करण्याचा आणि शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा काटेकोर प्रयत्न ‘लोकशाहीतला माणूस’ या पुस्तकात करण्यात आला आहे. अशोक गोपाळ यांनी आंबेडकरांचं मराठी व इंग्रजी भाषांमधील लेखन, त्यांची भाषणं व पत्रं यांचं वाचन केलंच; शिवाय, स्वतः आंबेडकरांनी काय वाचलं असेल त्याचंही वाचन केलं. अनेक संदर्भाची पडताळणी करून लिहिलेलं हे पुस्तक आंबेडकरांच्या जीवनचरित्रासोबतच त्यांचा वैचारिक प्रवासही चिकित्सकपणे उलगडून दाखवतं.\nप्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":50575341650003,"sku":null,"price":899.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_image_not_available_e2e073c2-a656-410e-8cbc-91c8d609dc24.png?v=1790687997","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/lokshahitala-manus-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}