Skip to product information
Lone Surviour | लोन सर्व्हायवर By Marcus luttrell, Patrick Robinson , Anubhav Kale | मार्कस लट्रल व पॅट्रिक रॉबिन्सन , अनुभव काळे
Rs. 650.00

अमेरिका-तालिबान युद्धात पराक्रम गाजवलेल्या नेव्ही सीलची ही थरारक आणि प्रत्ययकारी कहाणी आहे.  सहजसुंदर भाषेमुळे पुस्तक वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वास्तवातील घटनांवर आधारित कथानक आणि शेवटची अनपेक्षित कलाटणी पुस्तकाला विशेष बनवते. अमेरिकन संदर्भ भारतीय, विशेषतः मराठी वाचकांना सहज समजतील अशा पद्धतीने मांडले आहेत. युद्धाच्या भयावह पार्श्वभूमीवरही मानवी जिद्द, धैर्य आणि आशावाद अधोरेखित करणारे हे अनुवादित पुस्तक आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Lone Surviour | लोन सर्व्हायवर By Marcus luttrell, Patrick Robinson , Anubhav Kale | मार्कस लट्रल व पॅट्रिक रॉबिन्सन , अनुभव काळे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like