{"product_id":"loplelya-swarna-mudra-3-dr-d-t-bhaosale","title":"Loplelya Swarna Mudra : 3 : Dr. D. T. Bhaosale | लोपलेल्या स्वर्ण मुद्रा : ३ : डॉ. डी. टी. भोसले","description":"\u003cp\u003eलोकमानस, लोकपरंपरा, लोकश्रद्धा आणि लोकजीवन यांचं प्रतिबि बं म्हणींमध्ये एकवटतं. भाषिक समृद्धीच्या दृष्टीनंही म्हणींचं वेगळं महत्त्व सांगता येईल. ‘लोपलेल्या सुवर्णमुद्रा’ या पुस्तकात शेकडो म्हणींचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eम्हणींचा अर्थ उलगडून दाखवताना डॉ. द. ता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eभोसले यांनी केलेलं महत्त्वपूर्ण भाष्यही वाचनीय आहे. भाषिकदृष्ट्या स्वतःला समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545469523,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00379-1.jpg?v=1773722607","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/loplelya-swarna-mudra-3-dr-d-t-bhaosale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}