Skip to product information
एम टी म्हणजे मोटर टँकर—यंत्रचलित द्रववाहक जहाज; तर ‘आयवा मारू’ या जपानी शब्दांत प्रेम आणि एकरूपतेची भावुक चेतना दडलेली आहे. **‘एम. टी. आयवा मारू’**चे कथानक हाँगकाँगच्या किनाऱ्यावर सुरू होते, चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर वेग घेते आणि फिलिपिन्सच्या किनाऱ्याकडे जाताना अधिकाधिक उत्कट, नाट्यमय आणि थरारक होत जाते.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours