{"product_id":"madhumeh-aahar-aani-niyantranachya-shastrokt-paddhati","title":"मधुमेह : आहार आणि नियंत्रणाच्या शास्त्रोक्त पद्धती | Madhumeh : Aahar Aani Niyantranachya Shastrokt Paddhati","description":"\u003cp\u003eजगात मधुमेहाचे प्रमाण ११.५% असून चायना मधुमेहाबाबतीत जगात क्रमांक एकवर आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण ११.३% असून भारत मधुमेहाबाबतीत जगात क्रमांक दोन वर आहे. महाराष्ट्रात मधुमेहाचे प्रमाण ८.४% आहे. आय सी एम आर (ICMR) आणि इंडियन डायबिटीस ( INDIAB) स्टडी जून २०२३ चे अहवालानुसार केरला २६.५%, गोवा २६.४%, पॉण्डेचेरी २६.३%, चंदीगड २०.४%, दिल्ली १७.८%, तामिळनाडू १४.४%, येस्ट बंगाल १३.७%, सिक्कीम १२%, पंजाब १२.७%, हरियाणा १२.४%, उत्तर प्रदेश ४.८% असे प्रमाण इतर राज्यामध्ये आहे. भारताला जगात मधुमेहाचे कॅपिटल म्हटले जाते. हेच प्रमाण राहिल्यास सन २०४५ पर्यंत मधुमेहींची संख्या ५७% पर्यंत वाढण्याची शक्यता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल (डायबिटिस) असोसिएशन, इंडिया यांनी व्यक्त केली आहे. या पुस्तकाद्वारे भारतात वाढत असलेले मधुमेहाचे प्रमाण निदर्शनास आणून त्यावर आहाराद्वारे नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणे कसे गरजेचे आहे, याची सखोल माहिती संकलित केली आहे. त्याचा ज्येष्ठ नागरिकांना शरीर प्रकृती चांगली ठेवण्यासाठी, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग अशा रोगांपासून मुक्ती मिळण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. अनेक तज्ञांचे विचार, व्याख्यान, युट्युब, पुस्तके, गुगल इत्यादी माध्यमातून माहिती संकलन करून सहज आणि सोप्या भाषेत ग्रामीण थरापर्यंत कोणालाही समजू शकेल अशा स्वरूपात 'मधुमेह' या पुस्तकाची आवृत्ती लिहून आपल्यासमोर मांडली आहे. नक्कीच आपण सर्वांनी त्याचा उपयोग करून घ्यावा व देशापुढे येऊ पाहणारे मधुमेहाचे मोठे संकट वेळीच थांबविणेसाठी प्रयत्न करू शकतो. डॉ. सुरेश शामराव पाटील\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281407012947,"sku":"9.78936E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Madhumeh_20front.jpg?v=1795505300","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/madhumeh-aahar-aani-niyantranachya-shastrokt-paddhati","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}