Skip to product information
मागते मन एक काही | Magate Maan EK Kahi by सुनंदा रावते | Sunanda Ravate
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: -
Language: Marathi

मानवी जीवनातील नियतीशरणता म्हणजे काय, याचा प्रत्यय देणारी ही कादंबरी स्वप्न आणि वास्तव यांतील अंतर अधोरेखित करते. ह्या कादंबरीतील पात्रे, घटना, प्रसंग, मानवी मन हे आपल्याच आजूबाजूच्या घटनांचे प्रतिनिधित्व करतात.

अलंकारिक भाषेचा मोह टाळल्यामुळे ही कादंबरी व त्यातील पात्रे अधिक सजीव वाटतात. कृत्रिमता टाळून प्रभावी आणि ओघवत्या शैलीत लिहिल्यामुळे ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल ही खात्री आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

magate-maan-ek-kahi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like