Skip to product information
Mahabharatatil 108 Adbhut Rahasye | महाभारतातील १०८ अद्भुत रहस्य  By Samar समर
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Author: Samar
Pages: 242
Language: Marathi

महाभारतातील अनेक कथा आपण कीर्तन आणि अन्य माध्यमांतून ऐकल्या-वाचल्या-पाहिल्या आहेत. तरीही एक लक्ष श्लोक असलेल्या महाभारतात अनेक रहस्यमयी घटना आहेत, ज्या अजून आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. चित्रकार आणि मालिकांच्या दिग्दर्शकांनी आपल्यासमोर ठेवलेले रथ, बाण आणि शस्त्र हे मुळ महाभारतातील वर्णनांहून अतिशय वेगळे आहेत. या पुस्तकात लेखकाने श्लोकांच्या संदर्भासह अस्त्रशस्त्रांचे मूळ वर्णन वाचकांसमोर ठेवले आहे. तसेच अनेक अपरिचित घटनाही मांडल्या आहेत. उदाहरणार्थ, कौरवांच्या जन्माबाबत विविध आख्यायिका सांगितल्या जातात, पण महाभारतातील कौरवजन्माची मूळ कथा अतिशय थक्क करणारी आहे. विश्वनिमितीचा अनोखा सिद्धांत आणि 'गंधर्व विरूद्ध कौरव' युद्धासारख्या अनेक अपरिचित रोमांचक कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. या निमित्ताने संपूर्ण महाभारतच संक्षिप्त स्वरूपात वाचकांना उपलब्ध झाले आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Mahabharatatil 108 Adbhut Rahasye | महाभारतातील १०८ अद्भुत रहस्य By Samar समर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like