{"product_id":"mahamaya-nilavanti-by-sumedh","title":"Mahamaya Nilavanti | महामाया निळावंती By Sumedh | सुमेध","description":"\u003cp\u003eमानवा, तू भ्रमात आहेस.\u003cbr\u003eतू म्हणालास, \"मी निसर्गाची भाषा शिकून घ्यायला इथं आलोय.\" चूक. तू निसर्गाची भाषा शिकून घ्यायला आलेला नाहीस. त्या भीतीचं कारण आहे- तुला स्वतशीच बोलता येत नाही.\u003cbr\u003eतुझ्या मनात भीती आहे.\u003cbr\u003eतुला स्वताशी बोलायला शिकायचंय.\u003cbr\u003eतू सोबत मृतदेह आणलाय. तू म्हणतोस, \"ह्या मृतदेहाला पुन्हा जिवंत करायचंय.\"\u003cbr\u003eमानवा, जेव्हा स्वतशी बोलायला शिकशील तेव्हाच उमगेल, तुला मृतदेहाला नाही,\u003cbr\u003eस्वतःला जिवंत करायचंय.\u003c\/p\u003e","brand":"Cosmic Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664318885971,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/617GZFyTChL._SL1500.jpg?v=1779863705","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mahamaya-nilavanti-by-sumedh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}