{"product_id":"mahan-bhakta-shabri","title":"Mahan Bhakta Shabri | महान भक्त शबरी","description":"\u003cp\u003eप्रापंचिक सुख-साधने, आकर्षणे असताना व असत्याने भरलेल्या वातावरणात राहून भक्ती कशी करावी, ही कला शिकायची असेल तर शबरीपेक्षा चांगले उदाहरण कोणते असू शकेल? शबरीने तामसी व असत्याने भरलेल्या वातावरणात राहून भक्तीच्या शीतल अग्नीची निवड केली, श्रीरामांची भक्ती केली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eज्या वातावरणात राहून भक्ती करण्यात अडचण येत होती; ते वातावरण, संगत तिने सोडून दिली. पण तिने भक्ती करणे सोडले नाही. या ग्रंथात महान रामभक्त शबरीचे भक्तिमय वर्णन केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया ग्रंथाद्वारे शबरीच्या महान चरित्रावर मनन करत या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात सहज उतरतील. त्यामुळे विपरीत व प्रतिकूल वातावरणात राहूनही भक्ती सर्वोच्च स्तरावर पोहोचेल. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545403987,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Shabari_Front_Cover.jpg?v=1773722604","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mahan-bhakta-shabri","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}