{"product_id":"maharajadhiraj-by-samar","title":"Maharajadhiraj महाराजाधिराज By Samar समर","description":"\u003cp\u003eइ.स. चोथे शतक... गुप्त राजकुळातील महाराज चंद्रगुप्त यांचा पुत्र समुद्रगुप्त राज्याचा अधिपती झाला होता... त्याचे एकच स्वप्न होते महाराज्य ! वैभवसंपन्न महाराज्याची निमिती करून संपूर्ण भारतवर्षाचा अधिपती होण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनात होती. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्याने अनेक संकटांचा सामना केला. अगदी बंधूंसह झालेल्या संघर्षापासून दक्षिणापथातील गर्द अरण्यांमध्ये युद्ध करण्यापर्यंत अनेक आव्हानात्मक परिस्थितींना त्याने तोंड दिले. मात्र अंतिमतः त्याने उद्दिष्ट साध्य केलेच! अनेक राजांना पराभूत करून तो महाराजांचा महाराज झाला! महाराजाधिराज झाला! त्याच्या समग्र जीवनाचे चित्रण करणारी ही 'समर' यांची नवी कादंबरी ।\u003cbr\u003eतसेच 'समुद्रगुप्त एक चिंतन' या परिशिष्टातून लेखकाने अनेक ऐतिहासिक तथ्य आणि कादंबरीतील विविध प्रसंगांमागील संदर्भ वाचकांसमोर ठेवले आहेत.\u003cbr\u003eशिवपूर्व काळात 'परमभागवत' ही उपाधी धारण करणाऱ्या एका भारतीय सम्राटाच्या जीवनावर आधारित, आवर्जून वाचावी अशी कादंबरी!\u003c\/p\u003e","brand":"Samar Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44658158338131,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81DUb5QNrXL._SL1500.jpg?v=1779773893","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/maharajadhiraj-by-samar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}