{"product_id":"maharana-pratap-aparajit-yoddha","title":"महाराणा प्रताप : अपराजित योद्धा | Maharana Pratap : Aparajit Yoddha","description":"\u003cp\u003eमहाराणा प्रताप आणि हल्दी घाटी हे इतिहासातील एक अजरामर समीकरण मानले जात असले तरी हल्दीघाटीच्या युध्दात महाराणा प्रताप पराभूत झाले, हेच आमच्यावर वारंवार बिंबविण्यात आले. मात्र हल्दीघाटीच्या युध्दात महाराणा प्रतापाचा कदापी पराभव झालेला नव्हता. उलट त्या युध्दात शाही सेनेचे सेनापती कुंवर मानसिंह व स्वत:स सम्राट म्हणवून घेणार्‍या बादशाह अकबराचा त्यात पराभव झाला होता. मात्र तथाकथीत लांगुलचालन करणार्‍या इतिहासकारांनी राणा प्रताप हे हल्दीघाटीच्या युध्दात पराभूत झाले, हाच इतिहास आमच्यावर मानसिक पटलावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही वर्षातील संशोधनाद्वारे हा मानसिक पटलावरील चुकीचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथाद्वारे करण्यात येत आहे. तद्वतच राणा प्रतापांनी कुंवरपदाच्या कार्यकाळापासून ते आपल्या देहावसनापर्यंत केलेल्या विविध लढाया व त्यांचा अविरत संघर्षाचा इतिहासही थोडक्यात प्रस्तुत ग्रंथाच्या रुपाने वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281412681811,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Maharana_20Pratap_20Aparajit_20Yoddha_20front.jpg?v=1795505358","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/maharana-pratap-aparajit-yoddha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}