{"product_id":"maharani-bayajabaisaheb-shinde-yanche-charitra-महाराणी-बायजाबाईसाहेब-शिंदे-ह्यांचे-चरित्र-by-dattatray-balwant-parasnis","title":"Maharani Bayajabaisaheb Shinde Yanche Charitra | महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र","description":"\u003cp\u003eबायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे नाव जुन्या लोकांच्या मुखातून मात्र आजपर्यंत ऐकू येत होते; परंतु त्यांचे सुसंगत व साधार असे एकही चरित्र प्रसिद्ध नव्हते. ते प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने अनेक इंग्रजी व जुने लेख ह्यांतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअर्थात् हा अगदी पहिलाच प्रयत्न असल्यामुळे हे चरित्र सांगोपांग व परिपूर्ण तयार करण्याइतकी विपूल माहिती मिळण्याचा संभव नाही. म्हणून जेवढी माहिती उपलब्ध झाली, तेवढी ह्या चरित्रामध्ये दाखल करून हे ऐतिहासिक चरित्र महाराष्ट्र वाचकांस सादर केले आहे..बायजाबाई शिंदे ह्या राजकारणी व कर्तृत्वशाली स्त्रियांपैकी एक सुप्रसिद्ध स्त्री असून त्यांचे चरित्र वाचनीय व विचारयोग्य असे आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270432059475,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/MaharaniBaizabaisahebShind.jpg?v=1770181878","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/maharani-bayajabaisaheb-shinde-yanche-charitra-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-by-dattatray-balwant-parasnis","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}