{"product_id":"maharashtracha-aithasik-bhugol-महाराष्ट्राचा-ऐतिहासिक-भूगोल-by-damodar-ganesh-bhalerao","title":"Maharashtracha Aitihasik Bhugol | महाराष्ट्राचा ऐतिहासिक भूगोल","description":"\u003cp\u003eइतिहास शिकविताना भूगोल विषयाचा संबंध वारंवार येतो; कारण काळ व स्थळ हे दोन इतिहासाचे नेत्र होत. ह्यांच्या अभावी इतिहासाचे ज्ञान स्पष्ट होत नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eइतिहास वाचतेवेळी अगर मुलांस शिकवतेवेळी ज्या स्थळांचा संबंध येतो ती सर्व स्थळे गावे, नद्या, पर्वत, खिंडी, खोरी, घाट, किल्ले इत्यादि कोठे आहेत हे इतिहासात तर दिलेले नसतेच; भूगोलविषयक क्रमिक पण पुस्तकांतूनदेखील त्यांची माहिती मिळत नाही, अगर नकाशांतही ती आढळत नाहीत. ह्यामुळे पदोपदी अडचण येते; ही गोष्ट आमच्याप्रमाणेच सर्व शिक्षकांच्या अनुभवास येत असेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eही उणीव निदान प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमांतून तरी अंशत: भरून निघावी, ह्या हेतूने हा ऐतिहासिक भूगोल तयार केला आहे. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270431928403,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/MaharashtrachaAitihasikBhugol.jpg?v=1770181870","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/maharashtracha-aithasik-bhugol-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%90%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-by-damodar-ganesh-bhalerao","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}