{"product_id":"maharashtrachi-arthavyavastha-2","title":"महाराष्ट्राची अर्थव्यवस्था | Maharashtrachi Arthavyavastha","description":"\u003cp\u003e‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था’ हा विषय विविध स्पर्धा परीक्षा, तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात महाराष्ट्राची भौगोलिक व आर्थिक वैशिष्ट्ये, दुसर्‍या प्रकरणात महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये, तिसर्‍या प्रकरणात महाराष्ट्रातील शेती, चौथ्या प्रकरणात महाराष्ट्रातील उद्योग व पायाभूत संरचना, तर पाचव्या प्रकरणात विदर्भाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात विश्लेषण करण्यात आले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281345736787,"sku":"9.78939E+12","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Maharashtrachi_20Arthvyavstha_20cover_20page.jpg?v=1795504647","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/maharashtrachi-arthavyavastha-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}