Skip to product information
Maharashtrachi Kala Sanskruti
Sale price  Rs. 171.00 Regular price  Rs. 190.00
Pages: 136
Language: Marathi
Overview:
एम पी एस सी परीक्षेतील इतिहास विषयात महाराष्ट्राची कला आणि संस्कृती असा उपघटक आहे. या विषयावर अभ्यासपूर्ण, तज्ज्ञ माहिती देणारे हे पहिलेच पुस्तक असावे. महाराष्ट्राचा प्राकृतिक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास, येथील राजपरंपरा व त्यांचा कला आणि संस्कृती घडविण्यात असलेला वाटा याबद्दल सप्रमाण माहिती देणारे संदर्भ पुस्तक. स्पर्धा परीक्षार्थींबरोबरच इतर वाचकांनाही आवडेल अशी मांडणी. भारतीय कला आणि संस्कृती या पुस्तकाबरोबर संच स्वरूपात देता येईल असे संग्राह्य पुस्तक. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Book cover type

You May Also Like