{"product_id":"maharashtrachi-kala-sanskruti","title":"Maharashtrachi Kala Sanskruti | महाराष्ट्राची कला संस्कृती","description":"\u003cp\u003eएम पी एस सी परीक्षेतील इतिहास विषयात महाराष्ट्राची कला आणि संस्कृती असा उपघटक आहे. या विषयावर अभ्यासपूर्ण, तज्ज्ञ माहिती देणारे हे पहिलेच पुस्तक असावे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमहाराष्ट्राचा प्राकृतिक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास, येथील राजपरंपरा व त्यांचा कला आणि संस्कृती घडविण्यात असलेला वाटा याबद्दल सप्रमाण माहिती देणारे संदर्भ पुस्तक. स्पर्धा परीक्षार्थींबरोबरच इतर वाचकांनाही आवडेल अशी मांडणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eभारतीय कला आणि संस्कृती या पुस्तकाबरोबर संच स्वरूपात देता येईल असे संग्राह्य पुस्तक. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545371219,"sku":null,"price":171.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00541-1.jpg?v=1773722601","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/maharashtrachi-kala-sanskruti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}