Skip to product information
समाज सुधारणेच्या प्रक्रियेत ज्यांनी आपले जीवन समर्पित केले. एक आदर्श, पुरोगामी व नवसमाजनिर्मितीची स्वप्ने पाहिली अशा समाजसुधारकांची माहिती प्रस्तुत पुस्तकात आहे.
महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा व समाज परिवर्तनाचा अभ्यास करणार्यांना तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours