Skip to product information
Mahatma-Bhakta-Kavi Sarvancha Naamdeo
Sale price  Rs. 176.00 Regular price  Rs. 195.00
Author: Sir Shree
Pages: 136
Language: Marathi

भक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांचे जीवन चमत्कारांनी भरलेले होते. निरागस भक्तीच्या जोरावर त्यांनी प्रत्यक्ष विठ्ठलाला अंकित केले होते.

त्यांच्या जीवनातील अनेक चमत्कारांकडे आजच्या काळातून पाहण्याचा प्रयत्न करणारे पुस्तक. यामुळे आपल्याला आपल्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारवजा घटनांकडे पाहण्याची वेगळी व समंजस दृष्टी मिळेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Mahatma-Bhakta-Kavi Sarvanche Naamdeo | महात्मा-भक्त-कवी सर्वांचे नामदेव

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like