{"product_id":"mahatma-bhakta-kavi-sarvancha-naamdeo","title":"Mahatma-Bhakta-Kavi Sarvanche Naamdeo | महात्मा-भक्त-कवी सर्वांचे नामदेव","description":"\u003cp\u003eभक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांचे जीवन चमत्कारांनी भरलेले होते. निरागस भक्तीच्या जोरावर त्यांनी प्रत्यक्ष विठ्ठलाला अंकित केले होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांच्या जीवनातील अनेक चमत्कारांकडे आजच्या काळातून पाहण्याचा प्रयत्न करणारे पुस्तक. यामुळे आपल्याला आपल्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारवजा घटनांकडे पाहण्याची वेगळी व समंजस दृष्टी मिळेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545272915,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00535.jpg?v=1773722595","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mahatma-bhakta-kavi-sarvancha-naamdeo","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}