Skip to product information
Mahatma Gandhi Ani Dr. Ambedkar: Sangharsha Ani Samanvay | महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय by Namdev C. Kamble| नामदेव चं कांबळे""
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Language: Marathi

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे हे दोन लोकोत्तर नेते. प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले, तरीही आता नव्या संदर्भात त्या दोघांच्या विचारांचा समन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे.

हे दोन्ही महापुरुष दोन ध्रुवांसारखे लांब आहेत, असे वाटते; तथापि त्यांचे शाश्वत संदेश लक्षात घेऊन त्यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल, याचा हा प्रामाणिक प्रयत्न. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय | Mahatma Gandhi Ani Dr. Ambedkar: Sangharsha Ani Samanvay

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like