{"product_id":"mahatma-phule-yanche-vaicharik-charitra","title":"Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra | महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र","description":"\u003cp\u003eजोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्याचप्रमाणे त्यांचे कार्यही वैचारिकतेशी जोडता येते. जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270545305683,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00489-1.jpg?v=1773722597","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mahatma-phule-yanche-vaicharik-charitra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}