Skip to product information
Sale price
Rs. 221.00
Regular price
Rs. 295.00
जगातील लोकसंख्येच्या ७५ ते ८० टक्के लोकसंख्या ही महिला व बालकांची आहे. भारतीय लोकसंख्या यास अपवाद नाही. २ ते ३ टक्क्यांचा फरक असू शकतो. महिला व बालक या दोन्ही घटकांचे सामाजिक, राजकीय, न्यायिक, वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न हे ज्या-त्या देशांचे ज्वलंत प्रश्न आहेत. प्रस्तुत पुस्तकात मुलांचे कायदे, महिलांचे कायदे व प्रश्न सोडविण्यासाठी अस्तित्वात असलेल्या शासकीय संस्था व स्वयंसेवी संस्था यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. तसेच आदिवासी महिलांच्या समस्या, प्रसूतीबाबत लाभ अधिनियम, तर अनाथ बालकांसाठी उपाययोजना, रिमांडहोम ते बालसंगोपन योजना इत्यादींबाबत मुद्देसूद मांडणी करून अतिशय सोप्या भाषेत सर्व घटकांवर विवेचन करण्यात आले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours