{"product_id":"maitri-sanskrutashi","title":"मैत्री संस्कृतशी | Maitri sanskrutshi","description":"\u003cp\u003eहे पुस्तक कोणासाठी? हसत-खेळत ‘enjoy’ करत संस्कृत शिकू \/ शिकवू इच्छिणा‍र्‍या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा फारशी ओळख नसली तरीही स्वागतच…! पुस्तकाची वैशिष्ट्ये * वाचकांशी सतत संवाद साधणारी साधी, सोपी खेळकर भाषा * ‘संस्कृत · अवघड पाठांतर’ हा समज मोडीत काढण्याचा प्रयत्न * रंजक किस्से, विनोद यांचा जागोजागी वापर (एके ठिकाणी संस्कृतमध्ये ‘ I love you ’ कसं म्हणावं हेही दिलंय – त्याचा गैरवापर मात्र टाळावा.) * नियमित म्हटल्या जाणार्‍या काही धार्मिक श्लोकांचे अर्थ * दैनंदिन वापरातले कित्येक मराठी शब्द कसे तयार झाले त्याचा मनोरंजक उलगडा * संस्कृतच्या आधारे मराठीत नवीन शब्द तयार करण्याची ‘रेसिपी’ * संस्कृतचा संगणकशास्त्राशी नेमका संबंध काय यावर प्रकाश\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232561459283,"sku":"978-81-932336-7-2","price":244.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Maitri_SanskrutshiFront-1.jpg?v=1795070737","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/maitri-sanskrutashi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}