Skip to product information
माझे जीवन | Majhe Jeevan by Helen Keller avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

• एकट्याने उजेडात चालत जाण्यापेक्षा सुहृदांच्या सोबतीने अंधारात चालून जाणे कधीही बरे. • हे जग केवळ महान लोकांच्या मोठ्या प्रयत्नांमुळेच चालत नाही, तर प्रामाणिक माणसांच्या छोट्याछोट्या कामांमुळेही तग धरून आहे. • माझ्या आणि पुस्तकांच्या घट्ट मैत्रीत कसलंही बंधन आडवं येत नाही.

पुस्तके माझ्याशी मुक्त संवाद साधतात. • ज्ञान म्हणजे प्रेम, प्रकाश आणि जीवनदृष्टी. • प्रेम हे एखाद्या सुंदर फुलासारखं आहे.

त्याला स्पर्श करणं जरी शक्य नसलं तरी त्याच्या सुगंधाने दरवळून गेलेलं वातावरणही त्या फुलाइतकंच सुंदर भासतं. -हेलन केलर हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Majhe Jeevan | माझे जीवन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like